अहिल्यानगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीची साडेसातशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा

अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : शहराचे ग्रामदैवत व अवघ्या नगरकरांचे आराध्यदैवत असलेल्या माळीवाड्यातील श्री विशाल गणपतीची साडेसातशे ते आठशे वर्षांपूर्वीची ऐतिहासिक परंपरा असल्याचा दस्तऐवज उपलब्ध झाला आहे.…