ऊस दराबाबत कारखान्यांनी आठवडाभरात निर्णय घ्यावा : ना. विखे पाटील
अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांनी ऊस दर आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत बैठक घेऊन येत्या ९ नोव्हेंबरपर्यंत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री…

