पेपरफुटीला लगाम! परीक्षा गैरप्रकारांवर आता कठोर कायदा

नवी दिल्ली : देशभरातील स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेत होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधन प्रतिबंध) सुधारणा विधेयक २०२६ ला राष्ट्रपतींची…