पारशिवनी तालुक्यातील शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश

रामटेक प्रतिनिधी (प्रशांत भोयर) : पारशिवनी तालुक्यातील बखारी, नांदगाव, गरंडा, गवना, वाघोडा, सावली, शिंगोरी, कन्हान, डूमरी कला आणि मेहंदी येथील शेकडो युवकांनी ११ ऑक्टोबर २०२६ रोजी माझ्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून भगवा ध्वज हाती घेतला.

उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक बळकट होत आहे. पक्षाची विचारधारा आणि विकासाची कामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. शिवसेनेचा प्रचार व प्रसार करून पक्षाचे संघटन अधिक मजबूत करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे परिसरात शिवसेनेची ताकद निश्चितच वाढणार आहे.

शिवसेनेत प्रवेश केलेले मान्यवर :

आशिष गावंडे, पंकज मांगे, संदीप वासाडे, प्रफुल डवरे, अनिकेत डवरे, हंसराज बावणे, सौरभ मारबते, आदित्य शिंदेमेश्राम, प्रवीण डवरे, स्वप्नील गावंडे, आकाश शिंदेमेश्राम, पंकज गोंडळी, दुर्गेश केवट, ईश्वर बागडे, पवन माहूरकर, राहुल धुडस, तुषार गावंडे, गुरुदेव बाजनघाडटे, गणेश खडे, भूषण चिकनकर, ओम पुरे, राजेश बागडे, तरुण काळे, भूषण सहारे, प्रिन्स इंगोले, हिमांशू खोब्रागडे, धीरज सहारे, अभिषेक सहारे, बंटी आमले, सुरज केळेकर, शुभम सहारे, अमर मेश्राम, सौरभ बाजनघाटे, राहुल गावंडे, अंकित राळे, शुभम गावंडे, महेंद्र चेपटकर, प्रज्वल टाले, अखिल गजभिये, धिरज फलके, नैतिक गावंडे, आकाश ठाकरे, रोहन बोरकर, धिरज खेवले, हर्ष चिखले, प्रदीप मेश्राम, देवेंद्र सहारे, अक्षय पाटील, नयन बागडे, भुणेश्वर डोंगरे आणि स्वप्निल उमाळे. यावेळी पारशिवनी तालुका प्रमुख राजू भोस्कर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…