स्व. अनिता अशोक गांधी यांच्या स्मरणार्थ ४ ऑक्टोबरला संगीत सभा

अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) :  शहरातील सावेडी भागातील रावसाहेब पटवर्धन सभागृह येथे रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत गायन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. अनिता उर्फ सरोजनिबेन अशोक गांधी यांच्या स्मरणार्थ ‘स्मृतिंगंध संगीत मंच’च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

अहिल्यानगर शहरातील प्रसिद्ध गायिका सु. श्री. संपदा सुरेश चौधरी यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना संवादिनीवर श्री. मकरंद खरवंडीकर, तबल्यावर श्री. महेंद्र पळसकर आणि तालवाद्यावर श्री. कुलदीप चव्हाण साथ करणार आहेत. निवेदन डॉ. संगीता कुलकर्णी करणार असून ज्ञानसरस्वती संगीत निकेतनचे विद्यार्थी सहगायक म्हणून सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रसिकांनी या संगीत मैफिलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्मृतिंगंध संगीत मंचाचे श्री. अशोक गांधी जरीवाला यांनी केले आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

राज्य में सूखे का संकट, किसानों को ₹5,000 की अग्रिम मदद; CM फडणवीस ने दिया भरोसा

महाराष्ट्र में सूखे की मार झेल रहे किसानों के लिए राज्य सरकार ने मदद का भरोसा दिया है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने स्पष्ट किया है कि संकट की इस घड़ी…

महाराष्ट्र-गोवा सीमा चेकपोस्ट पर ACB की छापेमारी, ₹13,070 की नकदी जब्त

बांदा : महाराष्ट्र-गोवा सीमा पर स्थित आबकारी विभाग के चेकपोस्ट एक बार फिर चर्चा में हैं। भ्रष्टाचार की शिकायतों और चेकपोस्ट पर कथित तौर पर पैसे लेने के आरोपों के…