जनकल्याण रक्तपेढीत मान्यवरांच्या हस्ते बाप्पांची आरती

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) :  शहरातील नालेगाव परिसरातील जनकल्याण रक्तपेढीत दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त रक्तपेढीत आयोजित आरतीसाठी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले.

रविवार, २० सप्टेंबर रोजी श्रीगणेशाच्या आरतीसाठी प्रतिष्ठित उद्योजक तथा विश्व हिंदू परिषदेचे अहिल्यानगर दक्षिण जिल्हा मंत्री अनिल जोशी, जिल्हा सहमंत्री राजेंद्र चुंभळकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने निमंत्रित करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेशाची आरती करण्यात आली. यावेळी गजेंद्र सोनवणे, विहिंपच्या पुरोहित आघाडीचे जिल्हा संयोजक श्रीकांत नंदापूरकर यांच्यासह रक्तपेढीचे अधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…