NASHIK | नाशिकमध्ये टीसीएस प्रकरणात मोठी कारवाई, मुख्य आरोपी दानिश शेख वैद्यकीय प्रयोगशाळेत

नाशिकमधील टीसीएस प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दानिश शेखला न्याय सहाय्यक वैद्यकीय प्रयोगशाळेत नेण्यात आलं. दानिश शेखनं आपल्या मोबाईलमधील प्रत्येक फाईल आणि अ‍ॅपला वेगवेगळे पासवर्ड आणि फेस आयडी लावले होते. त्यामुळे तांत्रिक तपासात अडथळे निर्माण होत होते. मात्र, अखेर फेस अनलॉकच्या मदतीनं मोबाईल उघडण्यात यश आलं असून, त्याचं विश्लेषण सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, न्यायालयानं दानिश शेखसह एकूण ६ आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    NAGPUR | नागपुर शिवसेना शिंदे गुट की बड़ी समीक्षा बैठक, प्रतापराव जाधव बने नए संपर्क मंत्री

    नागपुर जिला और ग्रामीण शिवसेना की इस अहम बैठक की शुरुआत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे और आनंद दिघे के पूजन से हुई। मंच पर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव के साथ राज्यमंत्री…

    NAGPUR | बच्चू कडू के आने पर पार्टी लेगी फैसला : दीपक सावंत

    नागपुर में दीपक सावंत ने बच्चू कडू के मुद्दे पर कहा कि अंतिम निर्णय पार्टी लेगी। साथ ही मराठी भाषा अनिवार्यता पर जोर देते हुए उन्होंने संगठन और मतदाता सूची…