ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

व्हेरायटी चौकात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक

नागपूर, अंशुल जिचकार (प्रतिनिधी) : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने व्हेरायटी चौक येथे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली. आंदोलनात ग्रामीण जिल्हाध्यक्ष सलील देशमुख, शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक दुनेश्वर पेठे, महिला शहर अध्यक्ष प्रिया फुके, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष अफजल फारूक, उत्तर नागपूरचे महेंद्र भांगे, प्रदेश महासचिव अविनाश गोतमारे, शहर उपाध्यक्ष सुरेश जिचकार, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम मुरमे, एकनाथ काळमेघ, रियाज शेख, सारिका ताटे, रुद्र धाकडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…