BARAMATI | बारामती पोट निवडणुकीपूर्वीच सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ फलक

बारामती पोटनिवडणुकीच्या निकालापूर्वीच राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात मोठ्या प्रमाणात फलक लावण्यात आले आहेत. या फलकांवर सुनेत्रा पवार यांचा उल्लेख “राज्याच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री” असा करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी बारामतीतून त्या प्रचंड बहुमतानं विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोषही करण्यात आला. निकालाआधीच दिसणारा हा उत्साह आणि आत्मविश्वास सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

  • Related Posts

    NAGPUR | नागपुर शिवसेना शिंदे गुट की बड़ी समीक्षा बैठक, प्रतापराव जाधव बने नए संपर्क मंत्री

    नागपुर जिला और ग्रामीण शिवसेना की इस अहम बैठक की शुरुआत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे और आनंद दिघे के पूजन से हुई। मंच पर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव के साथ राज्यमंत्री…

    NAGPUR | बच्चू कडू के आने पर पार्टी लेगी फैसला : दीपक सावंत

    नागपुर में दीपक सावंत ने बच्चू कडू के मुद्दे पर कहा कि अंतिम निर्णय पार्टी लेगी। साथ ही मराठी भाषा अनिवार्यता पर जोर देते हुए उन्होंने संगठन और मतदाता सूची…