शिवसेनेने केली अध्यादेशाची होळी; राज्य सरकारचा जोरदार निषेध

परभणी, निलेश कामतीकर (प्रतिनिधी) : संपूर्ण मराठवाड्यात उद्भवलेल्या अभूतपूर्व दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळासह तकलादू सोयी-सुविधांसंबंधी काढलेल्या अध्यादेशाच्या प्रतीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेते मंडळींसह कार्यकर्त्यांनी होळी केली.

येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारी सकाळी शिवसेनेचे नेते डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, शिवलिंग बोधने, सदाशिवराव देशमुख, अरविंद देशमुख, नवनीत पाचपोर, अनिल डहाळे, संभानाथ काळे, बाळासाहेब तळेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या अध्यादेशाच्या प्रतीची प्रचंड घोषणाबाजी करीत होळी केली व निषेध नोंदवला.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…