सलग चौथ्यांदा टी. के. व्यंकटेश यांची ‘SIES’च्या अध्यक्षपदी निवड

नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : नागपूरमधील प्रसिद्ध ‘सरस्वती विद्यालय’चे संचालन करणाऱ्या १३२ वर्षे जुन्या साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटी (SIES) च्या १३० व्या वार्षिक सार्वत्रिक सभेत श्री. टी. के. व्यंकटेश यांची सलग चौथ्या कार्यकाळासाठी अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी त्यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे.

रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर येथील ‘कांची महास्वामीगल  चंद्रशेखरेंद्र सरस्वती शताब्दी सभागृह’ येथे ही वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी संस्थेच्या अध्यक्षपदी टी. के. व्यंकटेश यांच्या नावाची एकमताने घोषणा करण्यात आली.  व्यंकटेश हे दीर्घकाळापासून SIESमध्ये विविध पदांवर कार्यरत असून, ते स्वतः सरस्वती विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. तसेच ते ऑल इंडिया फेडरेशन, राष्ट्रीय सेंट्रल बँक ऑफिसर्स काँग्रेसचे चेअरमन म्हणूनही कार्यरत आहेत.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नागपुर समेत विदर्भ में अगले 12 घंटे बारिश के आसार, 30 अक्टूबर से मौसम होगा साफ

नागपुर : नागपुर समेत विदर्भ के कई हिस्सों में मौसम का मिजाज बदला हुआ है। चक्रवाती तूफान के अवशेषों के कारण आसमान में बादल छाए हैं। ऐसे में अगले 12…

संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमर शहीद संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त रविवार, १ नोव्हेंबर रोजी अमरावतीतील सिंधू नगर मैदानावर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…