PUNE | राज्य सरकारचा शिक्षकांसाठी निर्णय, ७ महाविद्यालयांतील प्राध्यापकांना युजीसी स्केलनुसार वेतन

Marathi Daily News

राज्य सरकारनं आदर्श महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सात महाविद्यालयांतील प्राध्यापकांना आता युजीसी स्केलनुसार वेतन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने मूळ वेतन आणि महागाई भत्त्याला हिरवा कंदील दिल्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर सुटला आहे. यासोबतच, भविष्यातील भरती प्रक्रियेत या प्राध्यापकांना दहा अतिरिक्त गुण देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पहा विडियो –

  • लोकतंत्र मिरर

    लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

    Related Posts

    PUNE | शिंदेसेनेच्या मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक

    PUNE | शिंदेसेनेच्या मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक

    SOLAPUR | बार्शीत कापड व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला

    SOLAPUR | बार्शीत कापड व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला