PUNE l राज्यात हवामानाचा लपंडाव पुन्हा सुरू, हवामान विभागाचा उष्णतेच्या लाटेसह पावसाचा इशारा

Marathi Daily News

राज्यात पुन्हा एकदा हवामानाचा लपंडाव सुरू झाला आहे. हवामान विभागाने एकाच वेळी उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि विदर्भात दमट वातावरणासह उष्णतेचा तडाखा बसण्याची शक्यता आहे, तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होऊ शकते. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

  • लोकतंत्र मिरर

    लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

    Related Posts

    AMARAVATI जयस्तंभ-राजकमल रेल्वे उड्डाणपुलाची मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पाहणी

    AMARAVATI जयस्तंभ-राजकमल रेल्वे उड्डाणपुलाची मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पाहणी

    NAGPUR | VITPL खिलाड़ियों की नीलामी में लगी जमकर बोली

    NAGPUR | VITPL खिलाड़ियों की नीलामी में लगी जमकर बोली