NASHIK l अशोक खरात जमीन व्यवहार प्रकरण तापलं, उरण तालुक्यातील कोटींची जमीन लाखांत खरेदीचा आरोप

Marathi Daily News

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अशोक खरात यांच्या जमीन व्यवहारावर गंभीर आरोप झाले आहेत. कोटींच्या किमतीची जमीन अवघ्या लाखांत खरेदी केल्याचा दावा करण्यात येतो आहे. विशेष म्हणजे, अटकेच्या दिवशीच या व्यवहाराची वर्दी नोटीस प्रसिद्ध झाली. इतकंच नाही, तर खरात कोठडीत असतानाच अवघ्या महिन्याभरात फेरफार नोंद मंजूर झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या प्रकरणामुळे आता ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पाशी संबंधित चर्चांना देखील उधाण आलं आहे.

  • लोकतंत्र मिरर

    लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

    Related Posts

    PUNE | शिंदेसेनेच्या मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक

    PUNE | शिंदेसेनेच्या मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक

    SOLAPUR | बार्शीत कापड व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला

    SOLAPUR | बार्शीत कापड व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला