KOLHAPUR | कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकावरून कोल्हापुरात वाद

Marathi Daily News

कोल्हापुरात कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याचा आणि इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप शिवभक्तांकडून करण्यात येत आहे. या निषेधार्थ ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ने आज सकाळी 11 वाजता शिवाजी चौकात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, या पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. या प्रकरणामुळे कोल्हापुरातील वातावरण सध्या तापलेलं असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • लोकतंत्र मिरर

    लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

    Related Posts

    PUNE | शिंदेसेनेच्या मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक

    PUNE | शिंदेसेनेच्या मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक

    SOLAPUR | बार्शीत कापड व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला

    SOLAPUR | बार्शीत कापड व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला